श्रीगुरूदत्त योगः - योगबंध

श्रीगुरूदत्तांनी जगाला योगशास्त्र दिले.


बंध
(१) महावेध    -      जरा व मृत्यु यांचा नाश होतो.
(२) उड्डियान -      वृद्धाला तरुण करतो; मुक्ति देणारा.
(३) जालंधरबंध -  सिद्धि देणारा, रोग, जरा व मृत्यु यांचा नाश करतो.
(४) मूलबंध     -      अपान व प्राण यांचें ऐक्य होऊन मलमूत्रांचा क्षय होतो व वृद्धाचा तरुण होतो.
(५) महाबंध     --      शरीरांतील सर्व नाडयांची उर्ध्वगति बंद करणारा.


Last Updated : December 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP