मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|निरनिराळ्या वारांची गीतें| न्हाणी निरनिराळ्या वारांची गीतें रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अभंग ज्ञानपर अभंग वैराग्यपर अभंग करुणापर धांवा भजनांचा उपसंहार विडा सेजारती श्लोक प्रार्थनेचे श्रीरामनवमीची उत्सवपद्धति कौल नवविधाभक्तीचे अभंग न्हाणी पाळणा वारांची गीते - न्हाणी समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : abhangramdassamarthaअभंगरामदाससमर्थ न्हाणी Translation - भाषांतर न्हाणी न्हाणी रामातें । अरुंधती । ऋषिपत्न्या पाहुनी संतोषती । रामलीला सर्वत्र मुनी गाती । स्नान उदक यमुना सरस्वती ॥१॥ज्याच्या चरणीं कावेरी कृष्णा वेणी । ज्याच्या स्नेहें कपिलदि ऋषी मुनी । त्या रामाते म्हणिलें प्रीतिकरूनी ॥२॥ज्याच्या नामें उपदेश विश्वजना । ज्याचा स्मरणें काळादि करिती करुणा । ज्याच्या प्राप्तीस्तव करिती अनुष्ठाना । त्या रामातें म्हणूनी फुंकी कर्णा ॥३॥रमती योगी स्वरूएपें आत्माराम । निशिदिनीं चरणीं असावा नित्यनेम । त्या रामाचा पाळख विश्वघाम । दास म्हणे भक्तीचें देंई प्रेम ॥४॥ न्हाणी०॥ N/A References : N/A Last Updated : April 12, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP