मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचक| मलिनपंचक पंचक भक्तिपर अभंगपंचक कलियुगपंचक मूर्खपणपंचक भ्रांतिपंचक अभिभानपंचक उन्मत्तपंचक आळसपंचक बंधनपंचक पराधीनपंचक मलिनपंचक प्रस्ताविकपंचक वेडसरपंचक क्षोभपंचक वोसणपंचक विवेकपंचक वैराग्यपंचक संशयपंचक नीतिपंचक उपासनापंचक भक्तिपंचक कथापंचक निष्ठापंचक शिकवणपंचक निश्चयपंचक अलिप्तपंचक ज्ञानपंचक ध्यानपंचक सख्यपंचक संवादपंचक अर्थसार्थपंचक सुंदरपंचक व्यर्थपंचक होळीपंचक वादपंचक भ्रमपंचक झटपणीपंचक गंधपंचक संतपंचक स्फुट पंचक - मलिनपंचक समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ मलिनपंचक Translation - भाषांतर ॥१॥ महादर्पण खतलें ।तेणें मुख आच्छादिलें ॥१॥तैसी वृत्ति हे मळिन ।होतां बुडे समाधान ॥२॥धातुवरी आला मळ ।तेणें लोपलें निर्भळ ॥३॥शेतीं न जातां आडत ।तेणें आच्छादलें शेत ॥४॥मुखें न होतां उच्चार ।तेणें बुडे पाठांतर ॥५॥नाहीं दीपाचा विचार ।दास म्हणे अंधकार ॥६॥॥२॥आत्मज्ञानी आहे भला ।आणि संशय उठला ॥१॥त्यासि नामचि कारण ।नामें शोकनिवारण ॥२॥नानादेश केले जनीं ।अनुताप आला मनीं ॥३॥रामीं रामदास म्हणे ।जया स्वहित करणें ॥४॥॥ अभंगसंख्या ॥१०॥ Last Updated : March 30, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP