Dictionaries | References

सवाशीण

   
Script: Devanagari
See also:  सवाष्ट , सवाष्ण , सवाष्णी

सवाशीण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A woman whose husband is living.

सवाशीण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A woman whose husband is living.

सवाशीण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सवाष्ण

सवाशीण     

 स्त्री. सुवासिनी पहा . सौभाग्यवती स्त्री . घराबाहेर पडतांच सवाष्ण बायका कडेवर पाण्यानें भरलेली घागर . ... - नि २२३ . [ सं . सुवासिनी ] सवाशीण ब्राह्मण , सवाष्ण ब्राह्मण - पु . १ सुवासिनी व ब्राह्मण ; पति जिवंत असलेली एक ब्राह्मण स्त्री व एक पुरुष ( जेवावयास बोलवावयाचें झाल्यास योजतात ); गण सवाशीण . २ अशा तर्‍हेनें ब्राह्मण व सुवासिनी जेवावयास बोलावण्याचा विधि . ( क्रु० घालणें , करणें , सांगणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP