Dictionaries | References

विकत पाप

   
Script: Devanagari
See also:  विकत घोर , विकत पीडा , विकत फजिती , विकत मौन , विकत रोग , विकत लचांड , विकत विघ्न , विकत श्राद्ध

विकत पाप     

( सामान्य अर्थानें ) विकत खोकला
आपणच स्वतःवर ओढवून घेतलेलें संकट त्रास इ. ‘ हें पाहून शेटजी भिवून जाऊन आपल्या अंगावर घेतलेलें श्राद्ध टाकून देतील असें पुष्कळांस वाटतें.’ टि. ४.९०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP