Dictionaries | References र रेंदा Script: Devanagari See also: रेंद , रेंदगड , रेंदगूड , रेंदडा , रेंदाड Meaning Related Words रेंदा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m See रेंद. रेंदा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नपु . स्त्री . पु . न .घर , गुरांचा गोठा इ० तील केरकचरा किंवा गदळ .चिखल ; घाण .तेल , तूप इ० च्या बारदानांतील गाळ ; पाण्यांत जमलेला मातीचा अंश ; मातीमुळे गढूळ झालेले पाणी .ब्रण , गळूं इ० तील दाट पू ; रक्त .शेणाची रास .पाघळलेला गूळ .राड ; खातेरे . रेंदा - रेंदाड - रेंदगड - रेंदगूड काढणे - झोडपून काढणे ; रक्त निघेपर्यंत मारणे . रेंद - वि . आळशी ; मंद ; सुस्त ; जड . रेंदवणी - न . गढूळ पाणी ; गदळ पाणी . [ रेंदा + पाणी ] रेंदसरा - पु . पाणी पाझरुन येण्यासाठी किंवा पडण्यासाठी ठेविलेले भांडे . [ रेंदा + सरणे ] रेंदाड , रेंदगड , रेंदगूड - वि . चिखलाने भरलेले ; घाण किंवा धूळमिश्रित ( पाणी , तेल , तूप , रक्त इ० ). रेंदावणे - अक्रि .( पाणी इ० ) गढूळ होणे ; घाण होणे .( गळूं इ० मध्ये ) पू सांचणे ; पुवाने डबडबणे ; पू गळण्यासारखे बरबरीत होणे . रेंदाविणे - सक्रि . ( पाणी इ० ) गढूळ करणे ; घाण करणे . रेंद्या - वि . रबरबीत . रेंद्या चिखुल ते वाळलेसे वाटे । - दावि ७६१ . Related Words रेंदा किचड चिकोल बेरट जंबाळ कल्मश रेंद रेंदगड रेंदगूड रेंदडा रेंदाड खळमळ चेंदा गाळ लढ ढाण गाळा चिखल केर खस्त कल्मष कर्दम घाण राब मळ मल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP