Dictionaries | References र रेंदडा Script: Devanagari See also: रेंद , रेंदगड , रेंदगूड , रेंदा , रेंदाड Meaning Related Words रेंदडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नपु . स्त्री . पु . न .घर , गुरांचा गोठा इ० तील केरकचरा किंवा गदळ .चिखल ; घाण .तेल , तूप इ० च्या बारदानांतील गाळ ; पाण्यांत जमलेला मातीचा अंश ; मातीमुळे गढूळ झालेले पाणी .ब्रण , गळूं इ० तील दाट पू ; रक्त .शेणाची रास .पाघळलेला गूळ .राड ; खातेरे . रेंदा - रेंदाड - रेंदगड - रेंदगूड काढणे - झोडपून काढणे ; रक्त निघेपर्यंत मारणे . रेंद - वि . आळशी ; मंद ; सुस्त ; जड . रेंदवणी - न . गढूळ पाणी ; गदळ पाणी . [ रेंदा + पाणी ] रेंदसरा - पु . पाणी पाझरुन येण्यासाठी किंवा पडण्यासाठी ठेविलेले भांडे . [ रेंदा + सरणे ] रेंदाड , रेंदगड , रेंदगूड - वि . चिखलाने भरलेले ; घाण किंवा धूळमिश्रित ( पाणी , तेल , तूप , रक्त इ० ). रेंदावणे - अक्रि .( पाणी इ० ) गढूळ होणे ; घाण होणे .( गळूं इ० मध्ये ) पू सांचणे ; पुवाने डबडबणे ; पू गळण्यासारखे बरबरीत होणे . रेंदाविणे - सक्रि . ( पाणी इ० ) गढूळ करणे ; घाण करणे . रेंद्या - वि . रबरबीत . रेंद्या चिखुल ते वाळलेसे वाटे । - दावि ७६१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP