Dictionaries | References

खस्त

   
Script: Devanagari

खस्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Slaughtered, destroyed, cut to pieces, reduced to dust. Ex. हजार माणूस लढा- ईंत मरून खस्त झाले or तो आपल्या ठिकाणीं मरून खस्त झाला; i. e. confounded, crushed, broken &c. in the figurative sense.
; mucky or filthy rubbish. 2 Damage, detriment, loss. v खा. 3 f Trouble &c. See खस्ता pl.

खस्त     

वि.  १ कत्तल केलेलें ; नाश केलेलें ; तुकडे केलेलें ; धुळधाण केलेलें ; जमीनदोस्त . ' वीरां खस्त करीतसें । ' - एरुस्व ९ . ४० . ' लता मुष्ठिघातें पती राक्षसांचा । बळे खस्त केला मुखा अस्तु वाचा । ' - मुरामा ४ . ३१ . २ ( ल .) भग्र ; नाउमेद ; गोंधळलेला . ' तो आपले ठिकाणी मरून खस्त झाला .' ' अवसान खस्त .' ३ जमीनदोस्त ; नष्ट ; खराब . ' तुम्हीं आम्हीं मिळुन इंग्रजास खस्त करोन टाकूं . - पया १९८ . ( मरून खस्त होणें - लढाई इ० त मरून केरकचर्‍याप्रमण होणें ; मातीला मिळणें . ' मरुन खस्त होईन परंतु दास होणार नाहीं .' - सुर्यस्थ १८६ . - न . १ घाण ; दाट चिखल ( गटर , नाला यामधील ); रेंदा ; गाळ . २ नुकसान ; तोटा ; खराबी ( क्रि० खाणें ). ( फा . खस्ता = जखमी ; रोगी )
 स्त्री. त्रास ; कष्ठ . खस्ता पहा .

खस्त     

मरून खस्‍त होणें
लढाई इत्‍यादीमध्ये मरून मातीस मिसळून जाणें
मातीस मिळणें
पार नाहीसे होणें. ‘मरून खस्‍त होईलन पण दास होणार नाही.’-सूर्यग्‍न १८६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP