Dictionaries | References

मोहोर

   
Script: Devanagari
See also:  मोहोटी , मोहोटेल , मोहोणें , मोहोतरफा , मोहोती , मोहोतूर , मोहोबद , मोहोरकी , मोहोरणें

मोहोर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक सोन्याचे नाणे   Ex. उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मोहर अशर्फी अश्रफी
Wordnet:
bdखावरि
gujઅશરફી
kanಅಶರಫಿ
kasاَشرَفیہٕ
malഅശറഫി
oriସୁନାମୋହର
panਅਸ਼ਰਫੀ
telపెద్దనాణం
urdاشرفی
noun  प्राचीन काळी विशिष्ट किंमत असलेली सोन्याची मुद्रा   Ex. उत्खननात मोहोरांनी भरलेला हंडा सापडला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मोहर अशर्फी अश्रफी असर्फी
Wordnet:
asmমোহৰ
bdसनानि मुद्रा
gujમહોર
hinमोहर
kanಬಂಗಾರದ ನಾಣ್ಯ
kasمۄہرٕ
kokम्होर
malസ്വര്ണ്ണ നാണയം
mniꯁꯅꯥꯒꯤ꯭ꯁꯦꯜ꯭ꯃꯌꯦꯛ
nepमोहर
oriମୋହର
panਮੋਹਰ
tamபொற்காசு
telనాణెం
urdمہر
See : मुद्रा, मोहर

मोहोर     

 पु. आंब्यास येणार्‍या फुलांचा गुच्छ ; झुपका ; आम्रवृक्षमंजरी . [ सं . मुख ] मोहरणें - अक्रि .
 स्त्री. 
मोहटी , मोहटेल इ० पहा .
केसरणें ; कळ्यांचें तुरे येणें ; मोहर येणें ( आंब्याला व अशाच तर्‍हेच्या इतर झाडाला .
एक सोन्याचें नाणें .
( शेत , धान्य इ० ) परिपक्व दशेस येणें ; पूर्णपणें पक्व होणें .
शिक्का .
( लोणी , उंसाचा रस , तूप , यांची ) कढविण्याची क्रिया पूर्ण होणें .
कोणत्याही नांवाचा अक्षरांकित ठसा .
रुपया , पैसा , नाणें इ० वर जें चिन्ह किंवा खूण असते ती आकृति .
( गुरें , ढोरें , मेंढरें इ० नीं ) कळपाच्या पुढें चालत असणें .
पुढें असणें किंवा जाणें ; पुढारणें ; पुढें होणें ; मार्गांत प्रगति करुन घेणें .
कांहीं पदार्थावर खुणेकरितां केलेलें चिन्ह . [ फा . मुहर ] मोहरकन्द - पु . मोहरेवर ठसा मारणारा ; मोहरेचा शिक्का ठसा खोदणारा . [ फा . खोदणें ]
०बन्द वि.  मोहर किंवा शिक्का मारुन बंद केलेले . पक्कें बंद ; वर मोहोर केलेलें ; बन्द करुन लखोटा केले गेलेलें . मोहरी वि . १ सही - शिक्केदार . मोहरी दस्तऐवज - रा ७ . ३५ . २ मोहोर केलेलें ; सही शिक्यानिशीं . मोहरेदार , मोहोरेदार वि . तुळतुळीत ; घोटीव ; गुळगुळीत ; चकचकित व उजळ ; उजळपाजळ ; तुळतुळीत ; नितळ . [ फा . मुहरा + दार ]
( चंद्र ) उगवण्याच्या बेतांत असणें ; वर येणें ; उगवणें ; उदय पावणें ; उदयास येणें ; क्षितिजावर येणें . चंद्रोदय जवळ येऊन ठेपलेला असणें . मोहुरणें - क्रि . फुलणें ; केसरणें - ( आंबा आणि अशाच सारखीं इतर झाडें ). मोहोरवणें - क्रि . प्रफुल्लित करणें ; आनंदित करणें . वाचिता हरिस मोहरवी हा । - किंगवि ७ . मोहुर - मोहरलेली स्थिति ; फुललेली किंवा केसरलेली अवस्था -( आंब्याची व इतर झाडाची ). [ मोहर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP