Dictionaries | References म मान मोडणें Script: Devanagari See also: मान मुरगाळणें , मान मुरडणें Meaning Related Words मान मोडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मारणें. ( एखाद्याचा ) आशाभंग करणें( राखून ठेवलेला पैसा इ.) नाइलाजास्तव किंवा नाखुषीनें खर्च करणें. ‘ पांचशें रुपयांची मान मोडली तेव्हां लग्न झालें ’मुरका मारणेंथोडक्या खर्चासाठीं मोठया नाण्याला हात लावणें. ‘ चार पैशाकरितां रुपयाची मान मोडावी लागली. ’मान वेळावणें.नाश करणें.नापसंती दर्शविणेंपूर्णपणें लुटणेंबुडविणें.नाकारणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP