पिकून तयार झाले आहे असा
Ex. झाडाची फांदी हलवताच सगळी पिकलेली फळे खाली पडली.
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
पुवाने युक्त असा
Ex. पिकलेला फोड त्याने स्वच्छ केला.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
kasگوٚدوٗد دار
mniꯅꯥꯏ꯭ꯆꯥꯔꯕ
सफेद झालेला (केस)
Ex. तो आपले पिकलेले केस काळे करत आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)