Dictionaries | References

पदरीं पडलें पवित्र झालें

   
Script: Devanagari
See also:  पदरांत पडलें पवित्र झालें

पदरीं पडलें पवित्र झालें

   जी गोष्ट एकदां आपल्या स्वाधीन झाली, जी आपली झाली तिला नांवें न ठेवतां सांभाळून घेत जावी व तीपासून मिळेल तेवढें सुख भोगून घ्यावें.
   -आजोच ३७६. ‘पदरीं पडलें पवित्र झालें अमृतद्रवीं लोभवें। लागल शब्द जनांत आपलें म्हटल्या कां नुपेक्षावें।’
   होला. ६९-१०१. ‘पदरीं पडलें पवित्र झालें आतां तूं मला सुख दाखीव’
   होला ८८-१२४. “पदरीं०’ असें समजणार्‍या कुलवधूचें मन निदान आपल्या पतीची विटंबना करायला धजत नसे"
   कवठेकर,अपुराडाव३०.

Related Words

पदरीं पडलें पवित्र झालें   पदरांत पडलें पवित्र झालें   पवित्र   हातीं आलें आणि पवित्र झालें   पवित्र स्थान   पदरीं पडलें झोड, हांसून केलें गोड   पदरीं घेणे   पदरीं पडणें   पदरीं घालणे   पदरीं टाकणें   पदरीं धरणें   तोंड पडलें   पडलें पान   पवित्र भूमि   दावा पदरीं पडणें   षट्‍कर्णी झालें आणि मन घोटाळयांत पडलें   डोईला टक्‍क्‍ल पडलें, उखळ पांढरे झालें   गळ्यांतले तुटलें, ओटींत पडलें   भिक्षेचें अन्न पवित्र   ईश्र्वर मात्र, असे पवित्र   पडलें तर दुधांत, नाहींतर दह्यांत   झालें तें गुदस्‍त   फार झालें, हंसू आलें   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   पवित्रता   झालें तर झालें, नाहीं तर काढलीं दोन सालें   दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल   sacred   मारवाडी मित्र नाहीं, पायखाना पवित्र नाहीं   सर्व गाय अपवित्र पण शेपूट मात्र पवित्र   निर्मळ   निर्मल   बंड झालें मुलखीं, राजाला भरली धडकी   रान झालें लागी, घरा जाली पैस   मांजर झालें रोड, म्हणून उंदरांचा चिवचिवाट   नासलें मिरें का केजास महाग झालें?   पदरीं असणें   पदरीं बांधणें   पुण्य भूंय   पुण्यभूमी   धव्यार काळें पडलें तें जन्ममुगा वचना   पवित्र करणे   पवित्र करना   पवित्र सुवात   पवित्र स्थळ   भोगलें थोडें भोगायचें आहे, एवढया भोगण्यानें झालें काय   पाणपट झालें   सात लाजा पदरीं बांधणें   जेनाच्या पदरीं गांठ देणें   जेनाच्या पदरीं गांठ मारणें   पदरीं माणिक बाळगणें   पदरीं माप घालणें   गळ्यांतले तुटलें, व्होंटयेंत पडलें   झालें तें झालें, न झालें तें होणार नाहीं   दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें   புனிதமான   పవిత్రత   পবিত্র   ପବିତ୍ର   ପବିତ୍ରତା   પવિત્ર   പവിത്രത   പവിത്രമായ   पावित्र्यम्   شوٗژَر   ಪವಿತ್ರವಾದ   बाप मरतांच घर अंगावर पडलें   sanctified   कानांमागून आलें, तिखट झालें   कानामागून आलें, महालिंग झालें   उंबर राहिलें म्हणजे झालें   केलें तुका, झालें माका   गांवी गेलें, गांवचें झालें   झालें खुटखुट, पडलो मुटमुट   दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे   जन्मखोडीमुळें, घर झालें निराळें   बेंबीचें उखळ झालें   मुका खाल्लें, गू झालें   नवल झालें, गाढव मेलें   بِگرُن   కాంతి తగ్గు   કરમાવું   ম্লান পৰা   ম্লান হওয়া   ਮੁਰਝਾਉਣਾ   ओइलिनु   म्लै   स्वच्छ   clean   পবিত্রতা   उदरीं आलेल्या शनीनें पदरीं निसटण्याची निशा करणें   ज्‍याचे पदरीं पाप, तो मुंबईला जातो आपोआप   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   ज्‍याचे पदरीं संपत्ति, त्‍याचे आर्जव करिती   माझें बापाचा बडिवार मोठा, पदरीं नाहीं सागरगोटा   माप पदरीं घालणें (लबाडी इ. चें)   द्रव्य नाही ज्याच्या पदरीं, तो अर्धा दुखणेकरी   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   हातीं ना पदरीं आणि हाटा चालली विद्री   गरिबाचें गेलें घोंगडें, गरीब पडलें उघडें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP