Dictionaries | References द दिखाऊ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दिखाऊ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : दिखावटी Rate this meaning Thank you! 👍 दिखाऊ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. चांगला दिसणारा ( बाहेरून ), दिदार , पोषाखी , भपकेदार , वरवर सुरेख दिसणारा . Rate this meaning Thank you! 👍 दिखाऊ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective बाहेरून चांगला दिसणारा Ex. दिखाऊ प्रवृत्तीच्या लोकांच्या मनातील गोष्ट समजणे कठीण आहे MODIFIES NOUN:भाव काम अवस्था ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:कृत्रिम नाटकीWordnet:asmনকলী bdदिनथिफ्लानाय gujબનાવટી hinदिखावटी kanತೋರಿಕೆಯ kasبناوٹی kokबेगडी malകപടമായ mniꯁꯥꯁꯤꯟꯅꯕ nepदेखावटी oriନକଲି panਦਿਖਾਵਟੀ sanअप्रकृत tamவெளிப்பாடான telకృత్రిమమైన urdمصنوعی , نقلی , جھوٹا , جعلی , بناوٹی , غیرفطری , دکھاؤ See : वरकरणी Rate this meaning Thank you! 👍 दिखाऊ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. बाहेरुन सुरेख , चांगला दिसणारा ( माल , माणूस इ० ) पोषाखी ; खरी ताकद नसणारा . [ दिसणे . हिं . ] Related Words दिखाऊ ornamental decorative अप्रकृत दिनथिफ्लानाय بناوٹی வெளிப்பாடான కృత్రిమమైన নকলী ନକଲି forced strained constrained दिखावटी देखावटी cosmetic লোকদেখানো ਦਿਖਾਵਟੀ ತೋರಿಕೆಯ കപടമായ बेगडी બનાવટી देखऊ painted पुणेरी आग्रह आम्ही केवळ दिखाल बाहुलीं, फुंकरानें उभीं रहाणार व फुंकरानें पडणार apopathetic behaviour जांवई पोषाख भोग रामाची मूर्ती बाजारांतील पेठा, सगळाच माल खोटा बाहेर ज्ञकपक, पण आंत भगभग देखीव कोचकी अहीराऊ गांडीला नाहीं लंगोटी, गांवांत प्रतिष्ठा मोठी तरलुपा तरलुफी ढपदार तक्लुबी भंपक मायेचें तोंड खालीं मायेचें तोंड निराळें मजालसी बडा घर पोकळ वासा सूजीयेचें मोटेपणः वज्रकीटकीयेचें रोडकेपण इंजाईत ओडंबरीचे लेणें गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा दिसण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई येरे माझ्या मागल्या, कण्या (कढी) भाकरी चांगल्या फुटका डोळा काजळानें साजरा देखण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई गरिबी पत्रकली पण ॠण नको घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव चंदनाच्या पेटीला लोखंडाचे कुलूप वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया अहीरी showy छान छोक, पर मध्यें भोंक चावत नाहीं कांहीं, दांत दाखवून फळ नाहीं टिकमिरवणा तकलुपी धाक ना दरार, फुटका नगारा पितळ बाहेर दिसणें पितळ बाहेर निघणें पितळ बाहेर पडणें सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें हमीधुमीचा वरवर कंडारणा शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें अहेराऊ ढबदार तकलुबी तकलोबी बंडुनानी कित्ता बंडुनानी वळण नडीचें घोडें पडित आणि आवडीचें कुतरें चावडींन देखल्या देवा दंडवत नाकापर्यंत पदर आणि वेशीपर्यंत नजर window dressing दडपादडपी ढस्मर दडपादडप नाटकी उत्साव कुची अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी अहाच अहेरी चमचमाट लखपचोत्री बेंगड मुलाम्मा नकली पागोटयाचा समला, राजाराम दमला देखणा अघळपघळ जरतारी तकलादी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP