Dictionaries | References

दडपादडप

Script: Devanagari
See also:  दडपादडपी

दडपादडप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
दडपादडप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f 
-पी  f  making away with, fraudulently and privily disposing of -(the property of another). touching lightly, extenuating, skimming or glossing over (another's fault). also repressing, putting down with a stern hand.

दडपादडप

  स्त्री. १ लांबविणे ; पळविणे ; लबाडीने व गुप्त रीतीने व्यवस्था लावणे . ( दुसर्‍याच्या मालमत्तेची ). २ कमी दर्शविणे ; दिखाऊ सबबी सांगून हलके करणे ; छपवाछपवी करणे ( दुसर्‍याचे अपराध इ० ). ३ दाबून टाकण्याची क्रिया . [ दडपणे ] दडपीव - वि . दाबलेले ; चेपटलेले . [ दडपणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP