Dictionaries | References

लखपचोत्री

   
Script: Devanagari
See also:  लखपचोतरी , लखपचोतऱ्या

लखपचोत्री     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 Used also as a Showy but hollow; fair-looking or fair-professing but false.

लखपचोत्री     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Lying or idle, overabundant talk.

लखपचोत्री     

 स्त्री. 
( लाख संख्येवर आणखी पांच ) खोटे किंवा भरमसाट अवास्तव बोलणे ; बाता ; गप्पा .
( कांहींच्या मते लाख सारविणे यावरुन ) पोकळ जिल्हई ; दिखाऊपणा ; असत्य बोलणे ; खोटेपणा ( मनुष्याचा , दृश्याचा ). - वि . दिखाऊ पण पोकळ ; दिसण्यांत चांगला पण खोटा ; नकली . [ लांख + पंच ( पच )+ उत्तर ] लखपचोतर्‍या - वि . खोट्या , निराधार गोष्टी सांगण्याची , बाता झोकण्याची खोडी असलेला .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP