Dictionaries | References

बेंगड

   
Script: Devanagari
See also:  बेगड

बेंगड     

 स्त्री. जस्ताचा अतिशय पातळ व रंगविलेला चकचकीत पत्रा ; वर्ख . [ का . बेगडे ] बेगडी - वि .
बेगड लाविलेला ; बेगड लावून सुशोभित किंवा भपकेदार केलेला .
( ल . ) दिसण्यांत भपकेदार पण आंतून हलका ; पोकळ ; नकली ; दिखाऊ ; तकलादी .
( ल . ) खोटा ; ढोंगी . बेगडाचा रंग राहे कोण काळ । - तुगा ८६२ . आमच्या बेगडी सुधरकांच्या प्रथम व्याख्यानाचा भपका पाहून लोक दिपले होते . - टि ४ . १२२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP