Dictionaries | References

अहाच

   
Script: Devanagari

अहाच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

अहाच     

वि.  आहाच पहा .
वरवर ; सरासरी ; दिखाऊ .
सत्याचा आभास असणारा ; मिथ्या ; मायिक ; व्यर्थ ; सामान्य ; साधारण . नामरुपात्मक प्रपंच । मिथ्या मायिकत्वें अहाच । - एभा २८ . ५८३ . देवा समुद्र गंभीर ऐकिजे । वरुतोहि अहाच देखिजे ।
०वहाच   क्रिवि . वरवर ; बाह्यात्कारी ; उगीचच्याउगीच . माझा भाव नाहीं जिव्हारी । अहाचवाहाच भक्ति करी । - एभा १७ . ११८ . [ सं . असत्य , अ + साच , किंवा प्रा . अहा = यथा + च ; दे . आहच्च = अतिशय , बेसुमार . अहाच द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP