Dictionaries | References त ताळ Script: Devanagari Meaning Related Words ताळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun पुजा करतना वाजयतात अशी झांजे असल्या वाटकुळ्या आकाराच्या धातूच्या कुडक्यांची जोडी Ex. किर्तनाक कितल्याश्याच ताळांचे जोड वाजताले ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झांजWordnet:asmতাল bdखावां benঝাঁঝ gujમંજીરાં hinझाँझ kanಕಂಸಾಲೆ malകൈമണി marझांज mniꯀꯣꯔꯇꯥꯟ nepझ्याली oriଝାଁଝ panਛੈਣਾ sanघनम् tamஜால்ரா telచేతాళము urdتال , جھال , تار ताळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v अस, धर, टाक, सोड. सातव्या ताळीं बसणें To sit in the very Attics. ताळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Tallying; congruity. Consistency. See ताल.ताळ सोडणें To go out of control. ताळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ताडवृक्ष . शाळ ताळ निबिड बन । - वेसीस्व २ . १८ . [ सं . ताल ] पु. १ संगीत , वाद्य , नृत्य इ० कांच्या गतीचे नियमित कालदर्शक प्रमाण ; ताल . ताल अर्थ १ पहा . ताळ जातो एकेकेडे । - दावि २७१ . २ टाळी वाजविण्याची क्रिया ; टाळी . ३ काशांचे एक वाद्य ; एक प्रकारचा टाळ . खण खण खण खण ताळ उमाळे । - दावि ११२ . ४ हालचाल ; फडफड करणे ; ( कान इ० ) फडफडावणे . पाठी निवृत्तिकर्णताळे । आहाळी ते पूजा विधुळे । - ज्ञा १७ . ७ . ५ ( हिशेब , हकीगत इ० तील ) मेळ ; जुळणी ; एकवाक्यता ; ( बोलणे , वागणे , करणे इ० कांतील ) सुसंबद्धपणा ; विरीधाभाव ; धरबंद ; मेळ ( बहुधा निषेधार्थी प्रयोग ). ऐसे कळो आले मज नारायणा । जागृती स्वपनाअ ताळ नाही । - तुगा ९०६ . ६ ( व्यापक . ) ( पदार्थ , वस्तु , शरीरावय इ० कांचा ) एकजीव ; एकजिनसीपणा ; मिलाफ ; संयोग ; एकत्र टिकाव धरुन राहण्याची शक्ति . ( क्रि० असणे ; धरणे ; टाकणे ; सोडणे ). [ सं . ताल ] ( वाप्र . ) पु. ( घर , इमारत इ० कांचा ) मजला ; ताल . सातव्या ताळी बसणे - १ घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर बसणे . २ ( ल . ) ऐश्वर्याच्या शिखरावर आरुढ होणे ; ऐषारामांत असणे . [ तल ] पु. कुलूप . [ सं . ताल ; हिं . ताला . ]०पडणे ( दोघांत ) बेबनाव होणे ; मतभेद होणे ; खटका उडणे . स्वधर्म भूमीपति हा न सोडी । तो आपली हेकरि हो न मोडी । दोघांमध्ये ताळ पडोन गेले । ये भीमकीचे परि कार्य जाले . । - सारुह ८ . ३५ . [ सं . ताल = कुलूप ; का . ताळ = अडसर ]०देणे १ एखादा गात असताना त्याचा ठेका धरणे . २ ( ल . ) ( एखाद्याची ) री ओढणे ; त्याला अनुसरणे , मदत करणे . - शर .०सोडणे मर्यादा ; धरबंद सोडणे ; बेफामपणे वागणे . सामाशब्द -०तंत ०तंत्र ( क्व . ) ताळातंत्र - पुन . ( भाषण , वर्तन , आचार इ० व्यवहारातील ) मेळ ; मिळतेपणा ; एकवाक्यता ; सुसंगतपणा ; नेम ; परस्परसंगति . [ ताळ + तंत . तंत्र ]०पत्र न. ताल हे वाद्य ; टाळ . ताळपत्रांचा निर्घोष । गीत गायन करिती सुरस । - मुरंशु ३९ .०मेळ पु. १ ताळतेत . २ तानमान ; देश , काल इ० काचा सुयोग , अनुसंधान . [ ताळ + मेळ = मिलाफ , जुळणी ]०विताळ क्रिवि . सुर - बेसूर . - शर .०वेळ पु. तानमान ; प्रसंग ; परिस्थिति ; काळवेळ . ताळमेळ अर्थ २ पहा . ताळवेळ तानमाने । प्रबंध कवित्व जाडवचने । - दा ११ . ६ . ८ . [ ताळ + वेळ ] ताळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताळ देणेंएखादा गात असतांना त्याचा ठेका धरणें.(ल.) एखाद्याची री ओढणेंत्याला अनुसरणें, मदत करणें.ताळ पडणेंबेबनाव होणेंखटका उडणें. ‘दोघांमध्ये ताळ पडोन गेले। ये भीमकीचें परि कार्य झाले।’ -सारुह ८.३५. Related Words ताळ ताळ ना तंत्र, उगाच पोकळ यंत्र ताळ सोडणें प्रकृतीचा ताळ नासणें प्रकृतीचा ताळ बिघडणें प्रकृतीचा ताळ सुटणें प्रकृतीनें ताळ टाकणें प्रकृतीनें ताळ सोडणें झांज ঝাঁঝ घनम् झाँझ खावां झ्याली കൈമണി ஜால்ரா చేతాళము ଝାଁଝ ಕಂಸಾಲೆ چُمٹہٕ ਛੈਣਾ મંજીરાં তাল उंचीव सात पांच करणें झांझर झांझरी बेसुरें गीत धडप धाडवा, अवसेचा पाडवा शाळ उलाळ मीर तिन ताळा तंत थार तीन घोळ चौदा ताल १० હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी foreign exchange foreign exchange assets foreign exchange ban foreign exchange broker foreign exchange business foreign exchange control foreign exchange crisis foreign exchange dealer's association of india foreign exchange liabilities foreign exchange loans foreign exchange market foreign exchange rate foreign exchange regulations foreign exchange reserve foreign exchange reserves foreign exchange risk foreign exchange transactions foreign goods foreign government foreign henna foreign importer foreign income foreign incorporated bank foreign instrument foreign investment foreign judgment foreign jurisdiction foreign law foreign loan foreign mail foreign market foreign matter foreign minister foreign mission foreign nationals of indian origin foreignness foreign object foreign office foreign owned brokerage foreign parties foreign periodical foreign policy foreign port foreign possessions foreign post office foreign public debt office Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP