noun चेंडू, बाण, बंदुकीची गोळी यांच्या मार्याची मर्यादा
Ex.
वाघ टप्प्यात येताच शिकार्याने गोळी झाडली noun एक प्रकारचे गाणे ज्यात कंठातून स्वरांचे खूप लहान लहान तुकडे विशेष प्रकाराने काढले जातात
Ex.
लखनौच्या मिया शौरी यांनी ह्या टप्प्याचे प्रचलन केले. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಪಲುಕು (ವೋಕಲೈಸಿಂಗ್)
kasٹَپپا
sanटप्पागानम्
noun फेकलेल्या किंवा उडवलेल्या वस्तूचे एकावेळी पार केलेले अंतर
Ex.
चेंडूचा टप्पा फलंदाजाच्या अगदी पायाजवळ होता. ONTOLOGY:
माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujટપ્પો
kasٹَپہٕ
kokटपको
sanआहदः
noun एखादी घटना, काम किंवा घटनाक्रमातील कोणतेही विशिष्ट अंग किंवा अंश
Ex.
इमारतीच्या बांधकामाचा पहिला टप्पा संपला आहे. ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)
noun एखादी फेकलेली वस्तू उसळताना त्यादरम्यान त्या वस्तूचा जमिनीला होणारा स्पर्श
Ex.
फेकलेला चेंडू कित्येक टप्प्यांनी थांबला. ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
noun संगीतातील एक प्रकारचा ठेका जो तिलवाडा तालावर वाजवला जातो
Ex.
वादक टप्पा शिकत आहे. ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
See : अंतर