Dictionaries | References

पाचवी

   
Script: Devanagari

पाचवी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  स्त्रीच्या प्रसूतीपासून पाचव्या दिवशी षष्ठी देवी, जीवंतिका इत्यादी देवतांची केली जाणारी पूजा   Ex. आज तिच्या घरी पाचवी आहे.
 noun  शालेयस्तरावर अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी पाचवा टप्पा   Ex. मनोहर पाचवीत नापास झाला.
SYNONYM:
पाचवी इयत्ता
 noun  चौथ्या संख्येनंतर येणारी संख्या किंवा गणनेचा क्रम, स्थिती, वेळ इत्यादी जी पाचची क्रमसूचक संख्या असते   Ex. मनोहर पाचवीत जाणार आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पाचवा ५वी 5वी ५वा 5वा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP