Dictionaries | References

छट्टा

   
Script: Devanagari

छट्टा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A line of space or distance; an extent, reach, range. Ex. तो गांव एथून दाहा कोसांचे छट्ट्यावर आहे. बाणाचा छट्टा; गोळीचा छट्टा Arrow-shot; gun-shot.

छट्टा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A line of space or distance; an extent, range.

छट्टा     

 पु. १ टप्पा ; अंतर ; पल्ला . छटा पहा . तो गांव एथून दाहा कोसांच्या छट्टयावर आहे . २ डाग . जुन्या ओल्या रंगावर छट्टे पडले असतील ... - मॅरट २४ . बाणाचा छट्टा , गोळीचा छट्टा - पु . बाणाची फेंक ; गोळीचा पल्ला .

छट्टा     

गोळीचा छट्‌टा
बाणाचा छट्‌टा
गोळी, बाण जाण्याचें अंतर, टप्पा, पल्‍ला
गतीची मर्यादा
मार्‍याचे अंतर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP