Dictionaries | References

ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया

   
Script: Devanagari

ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया

   ‘ज्‍याच्या हाती ससा तो पारधी’ याप्रमाणें. ‘पण ज्‍याचा बाण, त्‍याची मृगया! ह्या वराहाच्या कुशीत घुसलेला हा बाण आहे माझा, अर्थात्‌ मृगयाहि माझीच!’ -काळेपाणी ३७४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP