Dictionaries | References च चंग Script: Devanagari Meaning Related Words चंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun डफ जैसा एक बाजा Ex. लावनी गाते समय वह चंग बजा रहा था । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benছোটো খঞ্জনী kasچَنٛگ kokचंग malചംഗ oriଚାଙ୍ଗୁ panਚੰਗ sanचङ्गवाद्यम् tamசங் telచంగ్ urdچنگ See : पतंग चंग कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun डफा भशेन एक बाजो Ex. लावणी गायतना तो चंग वाजयतालो ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benছোটো খঞ্জনী kasچَنٛگ malചംഗ oriଚାଙ୍ଗୁ panਚੰਗ sanचङ्गवाद्यम् tamசங் telచంగ్ urdچنگ चंग A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 caṅga a Sharp, smart, apt, clever, intelligent;--esp. of children. चंग Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A Jew's harp.चंग बांधणें To make profession or pretension; to set up for (a warrior, scholar &c.).a Sharp, smart, apt, clever, intelligent;-esp. of children. चंग मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : निश्चय चंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ढंग ; फाजिलपणा ; थोतांड . ' ह्या गोष्टींना म्हातार्या बाया बापड्यांनी सांगितलेल्या दंतकथा धर्मोपदेशकांची थोतांडे भूतादिकांचें ऐद्रजाल आणि ख्रिस्ताविपक्षीयांचे चंग म्हणुन लोक लेखूं लागले .' - विद्याभिवृद्धि १०० . (?) पु. १ अलगुजासारखें एक वाद्य . हातांत घेऊन चंगरंग जमवीला । - होपो १५ . २ मोठा डफ . ३ ( ल . ) घुंगरासारखे वाजणारें कडें . हरिनामें वाजवि चंग , अहों चंग । - देप ६६ . ३ ( ना . ) वावडी उडतांना फडफड वाजावयासाठीं तिला कागद कातरून त्याचा जो फरारा लावतात तो ; पतंगाची शेंपटी . ४ चंगकांचनी गंजिफांच्या आठ रंगांतील पहिला रंग . ५ घुंगुरमाळ ; चंगाळ ; बैलाचा एक दागिना . ( गु . ) घंटा . - खाला ५१ . ६ ( चुकीनें ? ) पैज ; प्रतिज्ञा ( चंग बांधणे या प्रयोगावरून अर्थ बनला असावा ). [ फा ] ( वाप्र . )वि. १ चपळ ; चलाख ; चुणचुणीत ; हुशार ; तैलबुध्दीचा ( मुलगा ). २ चांगलें ; सुरेख . [ सं . चंग ; प्रा . दे . चंग ; तुल० का . चन्नु - चन्नगे ]०बांधणें १ ( पचंग बांधणें असा मूळ प्रयोग असेल ) उद्युक्त होणें ; कंबर बांधणें . तें काम करण्यास त्यानें चंग बांधला . २ पैज ; फुशारकी मारणे ; खात्रीपूर्वक सांगणे ; ठासून प्रतिज्ञा करणें . एखाद्या मर्त्यानें मी अमुक वर्षें जगेन असा चंग बांधणें हा केवळ मूर्खपणा होईल .०बाळगणें शौर्य , विद्या इत्यादिकांचा अड्डा , बाणा बाळगणें . सामाशब्द -०कांचनी वि. गंजिफांचा एक जुना प्रकार . या गंजिफाच्या जोडांतील आठ बाजूंची नांवें चंग , कांचन , वरात , कुमाश , ताज गुलाम , रूप व शमशेर . याहून दशावतारी गंजिफा हा निराळा प्रकार आहे .०चिखलत चिलत चिल्लत चिल्लद चिल्ली चल्ली - स्त्री . गंजिफांच्या खेळांतील कांहीं विशिष्ट सज्ञा . खेळांत शेवटीं शेवटीं दोन रंगांचीं दोन पानें राहिलीं असतां खेळणारानें एक पान उताणें पडावें म्हणून दोन पानें जुळून वर उडविण्याचा प्रकार . चंचल पहा .०राणी स्त्री. १ प्रेमांतील स्त्री ; प्रियपात्र ; अतिपरिचित स्त्री . २ चंग डावांतील राणी . चंग मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चंग बांधणें(पचंग बांधणें) १. कंबर बांधणेंतयार होणेंसरसावणेंपुढे होणें. २. पैज मारणेंफुशारकी मारणेंठासून प्रतिज्ञा करणें. ‘एखाद्या मर्त्याने मी अमुक वर्षे जगेन असा चंग बांधणें हा केवळ मूर्खपणा होईल.’ Related Words चंग चंग बांधणे चंग बाळगणें چنگ چَنٛگ ছোটো খঞ্জনী ଚାଙ୍ଗୁ ਚੰਗ चङ्गवाद्यम् சங் చంగ్ ചംഗ लेखणीस चंग बांधणें ચંગ वेगळयाला दंतापस्सी अवंगेलो ओणुव चंग यो kite चटक्याचंग आठ कंठावाद्यें चंगाराणी मुर्दाबाद घडियाल नडघे खुमाच लावनी मोरचंग चंगा रंध्र बावन बिरुदें जुळा लेखणी लेखनी चांग चांगला लेखण ५२ निश्चय हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP