Dictionaries | References

गोचिड

   
Script: Devanagari
See also:  गोचड , गोचडी , गोचिडी , गोचीड

गोचिड     

स्त्रीपु . १ अष्टपाद वर्गातील प्राणी . कुत्रा , गाय , म्हैस यांच्या अंगास चिकटून रहाणारा लहान किडा हा माणसाला चावल्यास सूज किंवा टायफस ताप येतो . मोठी जी गोचडी तो गोचीड होय . २ ( ल . ) लोचट माणूस . [ गो + चिकटणें ; सं . गो + कीट ; प्रा . गोकीड ? ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP