Dictionaries | References क कोरणें Script: Devanagari See also: कोरण Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोरणें कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : कोत्रायणें Rate this meaning Thank you! 👍 कोरणें A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Pr. दांत कोरून पोट भरत नाहीं The belly cannot be filled with the pickings of the teeth. Hence fig. दांत कोरून पोट भरणें To be very stingy and niggardly. Rate this meaning Thank you! 👍 कोरणें Aryabhushan School Dictionary | Marathi English | | v t Chisel off, carve, grave, scoop. Pick (the teeth, the ears).दांत कोरून पोट भरणें To be very stingy and niggardly. Rate this meaning Thank you! 👍 कोरणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | उ.क्रि. एखाद्या पदार्थावर रील थोडा थोडा अंश नाजुक रीतीनें काढणें ; पोखरणें ; खोडणें ; नकसणें ( आकार देण्यासाठें किंवा आंतील भाग काढण्यासाठी ). कान , दांत देण्यासाठीं किंवा आंतील भाग काढण्यासाटाही ). २ कान , दांत यांतील मळ काढणे . नकसकाम करणें . ( ल .) एखाद्याचें द्रव्य त्याला नकळत थोडेंथोडें युक्तीप्रयुक्तीनें बळकाविण्याचा व्यापार , उद्योग . ( का . कांरे = खोदणें , भोंक पाडणें ; तुल० इं . कार्व्ह ) ( वाप्र .) दांत कोरूज पोट भरणें - अतिशय कंजुषपणा करणें . म्ह० दांत कोरुन पोट भरत नाहीं . स्त्रीन . कोरणे - धातुसाधित नाम . कोरण्याची क्रिया ; खोदणी . कोरण्याचें हत्यार ; शस्त्र ( मुर्ति बनविण्याच्या , कान कोरण्याच्या काभीं उपयोगी ; नालबंदी करतांना घोड्याचें खुर कोरण्याचें ; मातीच्या चित्राच्या कामीम लागणारी करणी . ही पितळी , लोखंडी किंवा लांकडाची असुन गुळगुळीत , सभोंवार चपती व निमुळती गोलटे मारलेली असते . चुनाळ्याची कोरणी त्याला सांखळीनें अडकाविलेली असते ; ती कडीसारखी पण तोंडाला चापट असते .' कान - दांत कोरणी - णें . ( कोरणें .) न. कोरान्न ; कोरडी भिक्षा . ' कोरणें मागुन झोळी भरली । ' - भज ४२ . ' मी कोरण भिक्षा मागत जातों काशीं तीर्थात । ' - ऐपो १६० . ( कोरान्न ) Rate this meaning Thank you! 👍 कोरणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दांत कोरून पोट भरणें अतिशय कंजूषपणा करणें. Related Words कोरणें पोटांत कावळे कोरणें कोरमणा खोचरणे कोरकापी किर व णें खोंचलणें कातविणें किरविणें दांत खोचरणें कोरण कोरणी कोरींव काताविणें खोदणी उकरणें चोखलणें चोखळणें चोखाळणें खोरणें टाळा भेद ९ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP