Dictionaries | References क कल्पांत Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कल्पांत A dictionary, Marathi and English | Marathi English | | g. of s. Rate this meaning Thank you! 👍 कल्पांत Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m The end of a कल्प. extremity of distress or excess.क. करणें To raise a hue and cry.क. होणें To feel as if one is about to die of hunger. Rate this meaning Thank you! 👍 कल्पांत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | १ . कल्पाचा शेवट ; जगाचा अंत ज्यावेळीं होतो त्यास कल्पांत , प्रलय असें म्हणतात - तोहि एक कल्पपर्यंत राहतो . ब्रह्मादेवाच्या अहोरात्राचा शेवट . ' कुपितें कर्णें केली कल्पांतीं जेवि घाबरी सृष्टि । ' - मोकर्ण ४७ . १२ . २ भयंकर संकट ; अनर्थ या शब्दाचें अर्थ १ , २ पहा . ३ ( ल .) परमावधीचें दुःख आकांत ; कल्लोळ ( भुक , तहान , ऊन , रोग , दुःख , विरह इ०चा ). ( कल्प + अंत )०काळ पु. १ विश्वाचा अंतकाळ ; प्रलयकाळ . २ ( ल .) अतिशय . भयंकर , क्रूर माणुस , भूत , राक्षस . Rate this meaning Thank you! 👍 कल्पांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कल्पांत करणें [ कल्पांत = कल्पाचा शेवट ब्रह्मदेवाचा एक दिवस संपणें. (ल.) प्रलय.] मोठा आकांत मांडणें. ‘नऊ नाही वाजले तोच भूक लागली म्हणून मुलांनी कल्पांत करून सोडला.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP