Dictionaries | References

कडकडून

   
Script: Devanagari

कडकडून

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

कडकडून

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   firmly. ardently, furiously.

कडकडून

 क्रि.वि.  आवेशाने , गच्च , घट्ट , जोराने आवळून ( मिठी );
 क्रि.वि.  चवताळून , त्वेषाने , रागाने ( चालून जाणे );
 क्रि.वि.  कडकून , जोराची , सख्त ( भूक ).

कडकडून

 क्रि.वि.  १ जोरानें आवळून ; गच्च ; दृढपणें ( बांधणें , आवळणें , मिठी मारणें .) २ ( गो .) भिऊन ; थोपटुन . ३ आवेशाने ; जोरानें ; रागानें ; त्वषानें ; चवताळून ( अंगावर जाणें ).
०चावणें   रागानें , धावून जावून , जोरानें , चावणें .' पुच्छ रगडितां नागें धावावें कडकडोनि चावावें । ' - मोकर्ण १४ . ३ . ( कडकडणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP