Dictionaries | References

तडकाविणे

   
Script: Devanagari

तडकाविणे     

स.क्रि.  १ कचकावून लगावणे ; तडाका , रपाटा देणे ; सडकावणे . मी त्याला चांगलाच तडकावला . २ कडकडणे ; कडकडून बोलणे . ३ निर्भत्सना करणे ; खडसावणे ; धमकावणे . [ तडक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP