Dictionaries | References

कडकडां

   
Script: Devanagari
See also:  कडकड

कडकडां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kaḍakaḍa or ḍāṃ ad Imit. of the sound of drums, cymbals &c.; of craunching dry substances; of the gnashing and fuming of anger; of the crashing down of a tree; of the sound proceeding from heated oil &c. क0 दांत खाणें To gnash the teeth in anger or vexation. क0 भेटणें To clasp to one's bosom strongly and soundingly; to give a Cornish hug.

कडकडां     

क्रि.वि.  नगारा , ताशा इ०वाद्यें वाजणें ; वाळलेला पदार्थ मोडणें , संतापून शिव्या देणें , झाड मोडणें वगैरेच्या आवाजाप्रमाणें किंवा उकळणार्‍या तेलाच्या कडकड आवाजाप्रमाणें ; कडकन ( क्रि०वाजणें , फुटणें ). ' कडकड फाटतें गगन । ' - विक १०९ . कडकड शब्द उडाला गडगड गगनांत खांब जो चिरला ॥ ' ' प्रगटे सिंह नराकृति ...; ' कडकडां जांभया येती । ' - दा १८ . ६ . ३ . ( ध्व . कड . द्वि .)
०दांत   त्रासानें किंवा रागानें जोरानें दांतावर दांत घासणे ; जोरांत दांत खाणें .
खाणें   त्रासानें किंवा रागानें जोरानें दांतावर दांत घासणे ; जोरांत दांत खाणें .
०भेटणें   जोरानें आलिंगन देणें ; मिठी मारणें ; कडकडून भेटणें .

कडकडां     

कडकडां दांत खाणें
अतिशय रागावणें, संतापणें
अतिशय क्रोधाने दांत ओठ खाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP