Dictionaries | References

उलटें

   
Script: Devanagari

उलटें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

उलटें

 वि.  उलट पहा .
०दर्शन  न. 
   परत आल्यावर घेतलेली भेट ; परतभेट .
   श्रेष्ठ मनुष्यानें कनिष्ठ प्रतीच्या मनुष्याच्या घरीं जाऊन त्याची घेतलेली भेट .
०दान  न. परत भेट ; परत अहेर , देणगी ; आपणास भेट , नजर , बक्षीस , म्हणून मिळालेल्या वस्तूबद्दल परत दिलेली भेट , बक्षीस , देणगी .
०शहाणपण  न. शहाणपणाच्या उलट वावगा सल्ला ; मूर्खपणाचा सल्ला . ( क्रि० शिकविणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP