Dictionaries | References

उजेड

   
Script: Devanagari

उजेड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

उजेड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

उजेड

उजेड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

उजेड

  पु. 
   प्रकाश . दाही दिशा उजेड । - मुआदि १९ . १९४ .
   प्रकाश देणारी , पाडणारी वस्तु ; दिवा . अंधार पडला कांहीं उजेड संगें घ्या . [ सं . उज्ज्वल किंवा उद्योत ; प्रा . उज्जोअ ; अथवा सं . उदयित - उजइड - उजेड . - भाअ १८३२ . ]
०पाडणें   लावणें करणें -
   ( उप . ) अपकीर्तिरुप कृत्यें करणें . म्हणती भावानें उजेड केला । कीर्तिध्वज उभारिला । - नव १८ . ३९ .
   शतकृत्य करणें . आम्ही तर हात टेकले ! आतां तुम्ही काय उजेड पाडतां पाहूं . कांहीं समानार्थी वाक्यप्रचार - मशाल पाजळणें , लावणें ; टेंभा पाजळणें ; नगार्‍यावर टिपरुं टाकणें , वाजविणें ; दिवसां मशाल लावणें ; बेचाळीस पिढ्या अथवा कुळें उध्दरणें ; वडिलांचें नांव गाजविणें .
०पडणें   होणें -
   प्रकाश पडणें .
   ( उप . ) अपकीर्ति होणें ; छी : थूं : होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP