Dictionaries | References

दिव्यांत वात आणि वर्तमान पत्रांत जाहिरात

   
Script: Devanagari

दिव्यांत वात आणि वर्तमान पत्रांत जाहिरात

   ( अर्वाचीन म्हण ) दिव्यांत वात घातल्यानें जसा उजेड पडतो त्याप्रमाणें वर्तमानपत्रांत जाहिरात दिल्यानें जाहिरातीचा विषय लोकापुढें येतो, व त्यांना कळतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP