एखादी क्रिया चालू आहे म्हणजेच ती पूर्ण झाली नसून अपूर्ण आहे हे दर्शविणारे क्रियेचे रूप
Ex. मूल रडत आहे - हे अपूर्ण वर्तमानकाळाचे उदाहरण आहे.
ONTOLOGY:
भाषा (Language) ➜ विषय ज्ञान (Logos) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinअपूर्ण वर्तमान काल
sanअपूर्णवर्तमानकालः