Dictionaries | References

जाहिरात

   
Script: Devanagari

जाहिरात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A proclamation or the paper containing it: also communicating or publishing gen. v दे, कर, लाव.

जाहिरात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A proclamation or the paper containing it; publishing generally.

जाहिरात     

जाहीरनामा , करणे , प्रसिद्धी देणे , बोलबाला करणे , सर्वत्र पसरवणे .

जाहिरात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीविषयी प्रसारमाध्यमाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाणारी माहिती   Ex. जाहिरात हा आजकालच्या वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग आहे.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবিজ্ঞাপন
bdफोसाव बिलाइ
benবিজ্ঞাপন
gujજાહેરાત
hinविज्ञापन
kanವಿಜ್ಞಾಪನೆ
kokजायरात
malപരസ്യം
mniꯄꯥꯎꯖꯦꯜ
nepविज्ञापन
oriବିଜ୍ଞାପନ
panਵਿਗਆਪਨ
sanविज्ञापनम्
tamவிளம்பரம்
telప్రకటన
urdاشتہار , نوٹس , اعلان
noun  आपल्या धंद्याची प्रसिद्धी करण्यासाठी वाटलेले छापील पत्र   Ex. आजकाल वर्तमानपत्रात दागिन्यांच्या अनेक जाहिराती येतात.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रसिद्धीपत्रक
Wordnet:
asmবিজ্ঞাপন
bdपस्थार
benইস্তেহার
gujજાહેરાત
hinइश्तिहार
kanಕರಪತ್ರ
kokवणटीपत्रक
malചുവര്പരസ്യം
mniꯁꯕꯃꯩꯔꯤꯟ
nepइस्तिहार
oriବିଜ୍ଞାପନ
panਇਸ਼ਤਿਹਾਰ
telప్రకటనాపత్రము
urdاشتہار , پوسٹر

जाहिरात     

जाहिरात करील तो माती विकील आणि ती न करील त्‍याचे सोनेहि खपणार नाहीं
(न. चि. केळकर यांची म्‍हण) हल्‍ली जाहिरात करणाराचा माल वाईट असला तरी खपतो, पण जाहिरात न करणाराचा चांगला असल तरी पडून राहतो. ‘‘सांप्रतचे विसावे शतक म्‍हणजे प्रसिद्धी शास्‍त्राचे शतक आहे. ’जाहिरात करील तो माती विकील आणि ती न करील त्‍याचे सोनेहि खपणार नाही.’ या म्‍हणीमागील अतिशयोक्ति सोडून दिली तरी, त्‍यांतील गार्भित अर्थ अगदी सत्‍य आहे.’’ -ज्‍योत्‍स्‍ना, नोव्हेंबर १९३
दिवाळी अंक. तु०-जो बोलेल त्‍याचे जोंधळे विकतील, जो बोलणार नाही त्‍याचे गहूंहि विकणार नाहीत.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP