Dictionaries | References

आब

   
Script: Devanagari

आब

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
 noun  बै बिब-बिनावनि सासे जाय बैसोयाव गिदिर   Ex. आंनि आबवा फोरोंगिरिजो
ONTOLOGY:
व्यक्ति (person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  हिन्जावफोरनि थाखाय बाहायनाय मोनसे सोमोन्दो लाग्रा सोदोब   Ex. आब, बे नोंथांनि मुवा नामा ?
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
mniꯏꯆꯦ꯭ꯏꯕꯦꯝꯃ
urdبہن , باجی , خواہر , ہمشیرہ

आब

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

आब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Ex. आपण पांघरूणाचा आब ठेवावा पांघरूण आपला आब ठेवील.

आब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  credit; reputation. creditable ness. imposing character or appear ance (of a person, business &c.) as, आपण पांघरुणाचा आब ठेवावा. पांघरुण आपला आब ठेवील.

आब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

आब

  पु. ( गो . ) मेलेला बाप . [ आबा ? ]
  पु. न .
   पाणी .
   ( ल . ) ( तोंडावरील ) पाणी ; डौल ; तेज ; प्रतिष्ठा ; अब्रू . आब राखून सलूख करुन निघावें . - इम २८१ . [ फा . आब = पाणी ; सं . अप ; म . आप ]
   इज्जत ; योग्यता ; महत्त्व . त्यांत त्यांचा ... बराच आब रहात जाईल . - नि ३७८ .
   पत ; ख्याति ; लौकिक ( खरेपणा , सचोटी , विद्वत्ता , संपत्ति इ० विषयीं ); वजन . नायकीस आब पडे असें कोणी नव्हतें . - रा ३ . ४१९ .
   ढबदार वर्तणूक ; वचक बसण्यासारखें वर्तन किंवा ऐट ( मनुष्याची , धंद्याची किंवा व्यवहाराची ).
   काळजी ( सामानसुमानाची ); बोज . आपण पांघरुणाचा आब ठेवावा , पांघरुण आपला आब ठेवील . ( क्रि० राखणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP