Dictionaries | References अ अळंटळं Script: Devanagari See also: अळंटाळं , अळंटाळी Meaning Related Words अळंटळं मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आळस , कालहरण , चालढकल , चुकारतट्टूपणा , चुकवाचुकवी , टंगळमंगल , टाळाटाळी , टोलवाटोलवी , दुर्लक्ष , हेळसांड . अळंटळं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. स्त्री .चेंगटपणा ; चुकारपणा ; ढिलाई ; दिरंगाई ; हेळसांड ; हयगय ; सुस्ती ; सावकाशी ; आळस ; दुर्लक्ष . ( क्रि० मांडणें - लावणें - करणें ).टाळाटाळ ; चुकवाचुकव ; टंगळमंगळ ; लांबणीवर टाकणें . यानें कामाची अळंटळं मांडली .अनिश्चितता ; शंकास्पद स्थिति ; मोघमपणा . त्याचें येण्याचें अळंटळं दिसतें . - क्रिवि . दिरंगाईनें , हयगयीनें . [ सं . अलं + तत + अलं किंवा टाळंटाळणें द्वि . ] Related Words अळंटळं बोलण्यांत अघळपघळ अन् कामांत अळंटळं बोलण्यांत वाचाळ अन् कामांत अळंटळं काचकुच काचकूच मागें पुढें करणें टेलटिकुरी टेहलटिकोरी आळाटाळी आज उद्यां करणें आंत बाहेर करणें आंत बाहेर पाहणें टंगळमंगळ भाव सजगणी रोकडी, कंबर कांगे वांकडी? कुचराई कांकूं करणें आढेवेढे घेणें आळंच कासकूस झाडेभवांडे टंगळ अळंटाळं अळंटाळी इकडे तिकडे अवघडनाथ जेवण्यास आधीं, निजण्यास मधीं, कामास कधींबिधीं कांकू कसूर आनाकानी गुरमळणें टाळणे कांकूं टाळाटाळ टंगळमंगळ अनास्था व्याख्य आळस घुमा झाडा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP