Dictionaries | References अ अळंटाळी Script: Devanagari See also: अळंटळं , अळंटाळं Meaning Related Words अळंटाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. स्त्री .चेंगटपणा ; चुकारपणा ; ढिलाई ; दिरंगाई ; हेळसांड ; हयगय ; सुस्ती ; सावकाशी ; आळस ; दुर्लक्ष . ( क्रि० मांडणें - लावणें - करणें ).टाळाटाळ ; चुकवाचुकव ; टंगळमंगळ ; लांबणीवर टाकणें . यानें कामाची अळंटळं मांडली .अनिश्चितता ; शंकास्पद स्थिति ; मोघमपणा . त्याचें येण्याचें अळंटळं दिसतें . - क्रिवि . दिरंगाईनें , हयगयीनें . [ सं . अलं + तत + अलं किंवा टाळंटाळणें द्वि . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP