Dictionaries | References

अळंटळं

   
Script: Devanagari
See also:  अळंटाळं , अळंटाळी

अळंटळं     

ना.  आळस , कालहरण , चालढकल , चुकारतट्टूपणा , चुकवाचुकवी , टंगळमंगल , टाळाटाळी , टोलवाटोलवी , दुर्लक्ष , हेळसांड .

अळंटळं     

 न. स्त्री .
चेंगटपणा ; चुकारपणा ; ढिलाई ; दिरंगाई ; हेळसांड ; हयगय ; सुस्ती ; सावकाशी ; आळस ; दुर्लक्ष . ( क्रि० मांडणें - लावणें - करणें ).
टाळाटाळ ; चुकवाचुकव ; टंगळमंगळ ; लांबणीवर टाकणें . यानें कामाची अळंटळं मांडली .
अनिश्चितता ; शंकास्पद स्थिति ; मोघमपणा . त्याचें येण्याचें अळंटळं दिसतें . - क्रिवि . दिरंगाईनें , हयगयीनें . [ सं . अलं + तत + अलं किंवा टाळंटाळणें द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP