Dictionaries | References

कांकू

   
Script: Devanagari
See also:  कांकूं , काकूं

कांकू     

क्रि.वि.  अनमान , अळंटळं , कुचराई , टंगळमंगळ , टाळाटाळ .

कांकू     

क्रि.वि.  १ अनमान , अळंटळे , टंगळमंगळ करीत . ' मी बोलतों या विषयीं स्पष्ट काय तें सांगा , कांकूं करीत बसं नका .' - स्त्री . २ टंगळमंगळ ; धरसोड ; अळंटळं ; कुचराई ; कुरकुर . ( क्रि०करणें ). सारें एकपंचमांश आयुष्य देखील लोकहिताकडे देण्यांत लोकांनीं कांकूं करावी ? - टि ४ . १४८ . ' आम्ही कितीहि कांकुं केलें तरी विद्याप्रसाद हा होत जाणारच .' - आगरकर . २ कण्हणें ( ताप वगैरेमध्यें ); हळू व अस्पष्ट शब्द करणें ( मार बसला असतां ). ( क्रि०करणें ; म्हणणें )- न होय . किंवा नाहीं याविषयीं अनिश्चय ; एकमत नसणें ; उभयविध भाषण . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP