Dictionaries | References क कंगुमंगू Script: Devanagari See also: कंगमंग , कंगुमंगु Meaning Related Words कंगुमंगू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ टंगळमंगळ ; टाळाटाळी ; कांकू ; घुटमळणें ; मागें मागें घेणें . २ मोघम , दुटप्पी भाषण . ३ चोखंदळपणा ( जेवणांतील ); जेवतांना चार करणें . - वि . १ कांकूं करणारा ; गुळमुळींत ( माणुस , भाषण , वर्तन इ० ) २ अर्थी ; मोघम ; निरर्थक ( भाषण ). ३ अशक्त ; दुबळा ; लुळा ( प्राणी ). ( ध्व . मंग ( मग ) द्वि .?) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP