Dictionaries | References अ अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा Script: Devanagari See also: अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा Meaning Related Words अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी पाडा विहिरी काढा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अडाणी मनुष्य गाडा घेऊन आला व तो वेशींतून जाण्यासारखा नसला तर अन्य मार्गानें न जातां किंवा गाड्यावरील सामान काढून वेशींतून तो जाईल असें न करतां वेसच मोडावयास सांगतो. किंवा वाटेंतील विहीर बुजविण्यास सांगतो. त्याप्रमाणें अडाणी मनुष्य एक काम करीत असतां त्या कामामुळें दुसर्या कामाचा बिघाड होतो आहे किंवा काय तें पहात नाहीं व व्यवहारांत तारतम्य वापरीत नाहीं. तुल ० -उंटावरचा शहाणा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP