-
verb गिहोनो थाखाय सैमा, मावजि बायदिफोरा गोगोम सोदोब खालामनाय
Ex. गथवा दांनाय लोगो-लोगो मावजिया नेरो
-
पु. ( गो . कु . ) १ शेतांत आपोआप उगवणारे गवत . २ एक हलक्या जातीचे भात . [ सं . नीवर ]
-
न. गांवाच्या नांवाच्या शेवटी लागणारा प्रत्यय . जसे - पारनेर , जामनेर , संगमनेर ; पिंपळनेर ; नदीचे खोरे या अर्थी येणारा प्रत्यय . जसे - कुकुडनेर , मीननेर , भीमनेर , भासनेर ; विशेषतः नदी काठचे गांव . जुन्नरपासून चाकणपर्यंत जी १२ मावळे आहेत त्यांच्या शेवटी नेर असा प्रत्यय येतो . नांवे - शिवनेर , जुन्नर , मोन्नेर , घोडनेर , भीमनेर , भामनेर , जाननेर , पिंपळनेर , पारनेर , सिन्नर , संगमनेर , अकोळनेर . - मुलांचा महाराष्ट्र २० .
Site Search
Input language: