Dictionaries | References स सापळा Script: Devanagari Meaning Related Words सापळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चाप , पिंजरा ;ना. सांगाडा . सापळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जनावरे इत्यादींना फसवून धरण्याकरता केलेली वस्तू Ex. बिबळ्यांना पकडण्यासाठी वनविभागाने जागोजागी सापळे लावले आहेत. SYNONYM:पिंजराnoun ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती Ex. पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला./ त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जाळेWordnet:gujજાળ kasزال , پھنٛد See : जाळे सापळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ( कु . ) १ नारळीचें सुकलेलें पान . सुकीसाऊळ . २ सुक्या साऊळाचे खोपट शाकारण्याकरितां केलेली जुडी . सावळ पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP