पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू
Ex. रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपिंजरा
mniꯄꯣꯟ
urdپنجرا , قفس
न्यायालयात ज्यात उभे राहून साक्षीदार साक्ष देतो ती लाकडी चौकट
Ex. न्यायाधीशाने सोहनला साक्ष देण्यासाठी पिंजर्यात बोलावले
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kanಕಟ ಕಟೆ
mniꯋꯥꯌꯦꯜꯁꯪꯒꯤ꯭ꯁꯥꯈꯤ꯭ꯄꯤꯐꯝ
धातूच्या सळ्या लावलेला एक प्रकारचा एक मोठा पिंजरा
Ex. पिंजर्यात कैद झाल्यावर वाघ डरकाळ्या फोडत होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)