Dictionaries | References

सांचल

   
Script: Devanagari
See also:  सांचळ , साचल , साचळ , साचालसांचोल , साचालसांचोळ , साचालसाचोल , साचालसाचोळ , साचोला

सांचल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   sāñcala or sācala f m The noise of a footfall or of a person or an animal stirring. v ये, जा, ऐक, वाट, & घे. Ex. सां0 ऐकता कबंध हात ॥ आवरिले पसरोनिया ॥. see another ex. under सांचोल.

सांचल

   पुस्त्री . पावलांची चाहूल ( माणूस , प्राणी इ० च्या ); आवाज ; हालचालीचा शब्द . सांचलु न मोडितु । प्राणियाचा । - ज्ञा १३ . २४५ . - एभा ८ . १९९ . इतुकियांत सांचळ ऐके । द्वारि देखा । - कथा १ . ६ . १८७ . तव साचाल जाला मार्गावरी । - मुवन १६ . १२८ . म्हणे सखे हो एक एका । पाउलें वाजूं देऊं नका । सांचोळ ऐकोन गोपिका । जाग्या होतील निर्धारें । - ह ६ . ४८ . [ सं . संचल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP