Dictionaries | References

साचालसाचोळ

   
Script: Devanagari
See also:  सांचल , सांचळ , साचल , साचळ , साचालसांचोल , साचालसांचोळ , साचालसाचोल , साचोला

साचालसाचोळ     

पुस्त्री . पावलांची चाहूल ( माणूस , प्राणी इ० च्या ); आवाज ; हालचालीचा शब्द . सांचलु न मोडितु । प्राणियाचा । - ज्ञा १३ . २४५ . - एभा ८ . १९९ . इतुकियांत सांचळ ऐके । द्वारि देखा । - कथा १ . ६ . १८७ . तव साचाल जाला मार्गावरी । - मुवन १६ . १२८ . म्हणे सखे हो एक एका । पाउलें वाजूं देऊं नका । सांचोळ ऐकोन गोपिका । जाग्या होतील निर्धारें । - ह ६ . ४८ . [ सं . संचल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP