Dictionaries | References

व्यंग

   
Script: Devanagari

व्यंग

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

व्यंग

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : टीका

व्यंग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ; of whom some limb &c. is impaired, imperfect, or wanting. 2 fig. incomplete, deficient, unentire--an article in general.
   vyaṅga n S Deformedness or defectiveness, incompleteness, imperfection: also a defective or feeble particular; a weak point. 2 A mole on the skin.

व्यंग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   deformed. fig. deficient.
   Deformedness.

व्यंग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

व्यंग

 वि.  १ आडपडद्यानें , अप्रत्यक्षपणें , अलंकारिक शब्दानें सांगावयाचे , दिग्दर्शित करावयाचे ; सूचक तर्‍हेने ; हावभावाने किंवा कृतीने गुप्त गोष्टीबद्दल कळवावयाचे जे ते ; व्यंजक ; गर्भित . - न . १ छद्मी , सूचक भाषण ; वक्रोक्ति . २ अलंकारिक भाषण . [ सं . ]
   व्यंग्य पहा .
०चित्र  न. थोडया रेषांनी मूळवस्तूचे वैशिष्टय दाखविणारे चित्र ; ( इं ) कार्टून ; टीकात्मक चित्र .
०व्यंजक  पु. ( न्याय ) वाच्य आणि गर्भित वस्तूमधील संबंध . व्यंग्यार्थ - पु . ( साहित्य ) शब्दांचे वाच्य ; लक्ष्य , व्यंग - जे तीन प्रकारचे अर्थ आहेत त्यांतील एक , शब्दाचा वाच्य आणि लक्ष्य यांखेरीज निघणारा खोल अर्थ . व्यंग्योक्ति - स्त्री . १ औपरोधिक , छद्मी भाषण . २ व्यंग्यार्थ - सूचक भाषण .
संबंध  पु. ( न्याय ) वाच्य आणि गर्भित वस्तूमधील संबंध . व्यंग्यार्थ - पु . ( साहित्य ) शब्दांचे वाच्य ; लक्ष्य , व्यंग - जे तीन प्रकारचे अर्थ आहेत त्यांतील एक , शब्दाचा वाच्य आणि लक्ष्य यांखेरीज निघणारा खोल अर्थ . व्यंग्योक्ति - स्त्री . १ औपरोधिक , छद्मी भाषण . २ व्यंग्यार्थ - सूचक भाषण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP