Dictionaries | References व वावर Script: Devanagari Meaning Related Words वावर कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun जें करून मनशाक पुरो जाता असलें काम Ex. केल्लो वावर फुकट वचना HYPONYMY:खर परिश्रम व्यायाम ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काम परिस्रम स्रम कश्टWordnet:asmপৰিশ্রম bdपरिस्रम benপরিশ্রম gujપરિશ્રમ hinपरिश्रम kanಪರಿಶ್ರಮ kasمحنت , مَشقت malപരിശ്രമിക്കല് marपरिश्रम mniꯅꯣꯝꯕ nepपरिश्रम oriପରିଶ୍ରମ panਉੱਧਮ sanपरिश्रमः tamஉழைப்பு telశ్రమ urdٕمحنت , مشقت , کوشش See : नोकरपण वावर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 vāvara n A tract of planted, sown, or meadow land; a field, a meadow. वावरांत टाकला तर दिसायाचा नाहीं Used of an exceedingly black man.Bustle, stir, lively and active proceeding of business. 2 C Domestic business and bother; viz. sweeping, cowdungsmearing, scouring, washing, arranging, setting. वावर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A field. m Bustle; domestic business and bother. वावर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun विशिष्ट ठिकाणाच्या संदर्भात असणे व हालचाल करणे Ex. ह्या भागात माणसांचा वावर कमी आहे SYNONYM:संचारSee : शेत वावर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. शेत ; मळा ; कुरण ; लागवडीची जमीन ; रान . ठाके बाजूस वावरांत पडक्या देवालयी मारुती । - विवि ५८ . पु. राबता ; वापर ; वर्दळ ; हालचाल .[ सं . व्यापृ - वापर ]उद्योग ; व्यवहार ; कामधंदा ; घरकाम . [ सं . व्यापार ] वावरणे - उक्रि .वापर करणे ; काम करणे ; उद्योग , कामधंदा करणे ; राबणे ; हिंडणे ; फिरणे . तरी यांही आपुलिए चाडे । वावरो नए । - शिशु १८५ .उपयोगांत येणे , आणणे ; काम करणे ; लागू होणे ; प्रहार करणे ; वापरणे . देवा नवनिशती शरी । वावरोनि यांच्या जिव्हारी । - ज्ञा २ . ४८ . वावरिजैणे , वावरिजेणे - अक्रि . व्यवहार करणे ; वापरणे . तेथ नादासळु नुठी । मा वावरिजैल ओठी । हे के आहे । - अमृ ५ . ६३ . वावरभारा - पु . ( माण . ) कणसाड कडबा गोळा करतांना एक भारा महार आपल्या करितां ठेवतो तो . वारमोड - स्त्री . फाल्गुनापासून ज्येष्ठापर्यंत ( मृगापर्यंत ) कुळवून वगैरे पावसाळ्यांत जमीन पड ठेवावयाची यास म्हणतात . ( क्रि० राखणे ). वावरी - स्त्री . शेतांतील , वावरांतील काळी माती . घटस्थापनेच्या वेळी उपयोग . [ वावर ] वावर A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 वावर m. m. a partic.पञ्च-रात्र, [ĀśvŚr.] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP