Dictionaries | References व वारणे Script: Devanagari Meaning Related Words वारणे मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि. चुकवणे , टाळणे , निवारणे ;क्रि. दूर करणे , बाजूस करणे ;क्रि. फेडणे , मुक्त होणे ( कर्ज );क्रि. देवाज्ञा होणे , निवर्तणे , मरणे . वारणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb दूर होईल असे करणे Ex. गायीने शेपूट हलवून माशा वारल्या. See : मरणे वारणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. ( कों . अशिष्ट ) हांक मारणे ; पुकारणे .उ.क्रि. परावृत्त होणे ; करणे ; प्रतिबंध करणे ; प्रतिकार करणे ; टाळणे ; चुकविणे ; बाजूस करणे , सारणे ( एखादे अनिष्ट वगैरे ). शरणागत व्यसन तो स्वये वारणे । - केका ५६ .हात वगैरे हालवून घालवून देण , दूर करणे , हांकून देणे ( माशा वगैरे ). तुम्हां लागोनिलियां गौमासिया । तरि वारां जा कां । - शिशु २१९ .फेडून टाकणे ; मुक्त करणे ( कर्ज वगैरे ).फिरविणे ; हलविणे ; ढाळणे ( चवरी , मोरचेल वगैरे ). ते चामरे वारिती निर्विकारी । - सारुह ५ . २९ .सांगण ; कथन करणे . वैद्य पथ्य वारुनि जाये । - ज्ञा ३ . ८ .वाटेस लावणे ; संभावना करण . भाटाते उचिती वारितू । - शिशु ५२१ . - अक्रि .( सांकेतिक ) मरणे .संपणे ; नाहीसे होणे ; दूर होणे ; टळणे ; निभावणे . हळू हळू त्यांचे पुण्य जाते वाड । वारते हे जाड तिमिराचे । - तुगा ४० . हल्ली गडबडही वारली । - समारो १ . ९ . [ सं . वा = टाळणे ] Related Words वारणे give-up the ghost exit expire buy the farm cash in one's chips drop dead kick the bucket conk snuff it pop off pass away perish croak choke die go decease pass वारवण वारवणे वारावार ढाळणे निवारणे दन्तावल ढळणे धरणे रास दुर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP