Dictionaries | References र रुपक Script: Devanagari Meaning Related Words रुपक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक ताल . ह्याच्या मात्रा सात व विभाग तीन असतात . हा कर्णाटक संगीत पद्धतीतील आहे . ह्याचे मात्राप्रकार पांच आहेत . ते असे - ५ . ६ . ७ . ९ . ११ . सुताळा रुपका । वरि नाचतां पात्रकळिका । - भाए ४६० . रुपकालप्ति - स्त्री . ( संगीत ) चीजेचे बोल व तिचा ताल ह्याने रागाचे प्रकाशन करणे . रुपकालाप - पु . ( संगीत ) रागविस्तार करीत असतां यांत चीजेची अक्षरे व ताल नसून स्वरांच्या समुदायांचे वेगळाले भाग पाडून केलेले रागाचे मंडन किंवा रागविस्तार असतो . न. एक अर्थालंकार . जेथे उपमान आणि उपमेय यांचा अभेद वर्णिलेला असतो तेथे हा अलंकार समजावा ; मुख्य बोलण्याचा विषय अन्योक्तीने सांगणे . [ सं . रुप = रुप देणे ] Related Words संगीत रुपक रुपक گِیتی رُوپک نَژر गीतिरूपक गीतिरूपकम् গীতিরূপক ଗୀତିରୂପକ ਗੀਤਰੂਪਕ ગીતિરૂપક இசை நாடகம் గీతావ్యాఖ్యానం ഗീതിരൂപകം गितिरुपक laminated mandrel mandrel अरुपक विरुद्धरुपक नाथाच्या घरची उलटीच खूण allegory metaphor भारुड आलंकारिक अर्थालंकार प्रहसन अलंकार उपचार प्रयोग वाच्य कलि ताल चन्द्र ययाति राम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP